Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 18, 2014
Visits : 15847

भारत भूतान संबंध एका नवीन वळणावर पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी विदेश दौरा करताना सर्वप्रथम भूतानची निवड केली आणि सार्‍या तज्ज्ञ भुवया उंचावल्या.त्यांचा भूतानचा दौरा करण्याचा निर्णय जागतिक चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधानांनी आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या पंतप्रधानांना आमंत्रित करून कारकीर्दीच्या सुरवातीलाच एक महत्वाचे पाउल उचलले होते.आता विदेश दौर्‍यासाठी भूतानला प्राधान्य देऊन मोदींनी पुन्हा मुत्सद्देगिरी दाखवली. भूतान दौरा अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. पहिले म्हणजे भारत-भूRead More

June 12, 2014
Visits : 6245

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान - चिनी परराष्ट्रमंत्री भेट आणि चीन भारत संबध ब्रिगेडिअर हेमंत महाजन चीन आणि भारत हे परस्परांचे प्रतिस्पर्धी नाहीत तर ते एकमेकांचे सहकारी आहेत.या दोन्ही देशांनी एकमेकांमधील तीव्र मतभेदाचे सीमाप्रश्नासारखे मुद्दे बाजूला सारत उभयपक्षी संबंध सुधारण्यास चालना दिली पाहिजे, अशी भूमिका चीनमधील प्रसारमाध्यमांनी घेतली . चिनी परराष्ट्र व्यवहारमंत्री वँग यी भारताच्या दौऱ्यावर आले.त्यांनी रविवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली . उभय देशांमध्ये सीमेच्या प्रश्नावरून 'मतभिन्नता'Read More

June 04, 2014
Visits : 6650

नवीन सरकार आणि भारत व्हिएतनाम संबध्द श्री नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ राष्ट्रांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण देऊन. आपण देशात कसे कार्यरत राहणार आहोत हे दाखवणारे व भारताच्या विदेश नीतीबाबत सूतोवाच करणारे पाऊल ऊचलेले आहे. यापूर्वी भाजप पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानशी चांगल्या संबंधांसाठी पुढाकार घेऊन उभय राष्ट्रांत संबंधांचे एक चांगले उदाहरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधी परराष्ट्रमंत्री असताना चीनमध्ये जाण्याचा निर्णय वाजपेयींनी घेतला होता. वाजपेयींप्रमाणे मोदी हेही विदेश नीतीबाबतRead More

Hemant Mahajan's Blog

Blog Stats
  • 28742 hits