Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 05, 2011
Visits : 522

लाच देणाऱ्यांना कायद्याचे संरक्षण दिल्यास, लाचखोरावर जरब बसेल, त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायची सूचना आहे. सध्याच्या भ्रष्टाचार-लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाच घेण्याबरोबरच लाच देणे हा ही गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे लाच देणारे लोक, सरकारला, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सहकार्य करीत नाहीत. आपल्या मागे चौकशीचे खेकटे नको, असे नाईलाजाने आपली कामे करून घेण्यासाठी लाच देणाऱ्यांना वाटते.Read More

April 05, 2011
Visits : 487

दिल्ली महापालिका, केंद्रीय नगरविकास मंत्रालय, दिल्ली विकास प्राधिकरण, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी दिल्ली नगर परिषद यांच्यामध्ये समन्वय साधून कॉमनवेल्थ आयोजनाच्या वाहत्या यमुनेत हात धुऊन घेण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, हे आता शुंगलू समितीमुळे उघड झाले आहे. भ्रष्ट मार्गाने झटपट पैसा कमावण्यासाठी दिल्लीत अनेक अनावश्यक प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे तेव्हाही जाणवत होते. अनेक प्रकल्पांना मुद्दाम विलंब लावून त्यांचे अंदाजपत्रक फुगविण्याचे प्रकार सर्रास घडले आहेत. पूर्वनियोजित पद्धतीने, परस्पर सहकारातRead More

April 05, 2011
Visits : 160

चाचेगिरीचे ४५० प्रकार ५१ जहाजे वा बोटींचे अपहरण सागरी चाचेगिरी ही अमेरिका व युरोपीय देशांना नवी नाही. पूर्वापार चालत आलेली ही लुटमार सोळाव्या व सतराव्या शतकांत ऐन भरात होती. रोमचा सम्राट ज्युलिअस सीझर याचेही चाच्यांनी अपहरण करून त्याला सहा आठवडे ओलीस ठेवले होते. २०१० मध्ये आदेनचे आखात आणि भारतीय उपसागरात चाचेगिरीचे ४५० प्रकार घडले. त्यातून सुमारे २४ कोटी डॉलरची खंडणी उकळण्यात आली. सध्या या चाच्यांनी ५१ जहाजे वा बोटींचे अपहरण करून ८०० जणांना ओलीस ठेवले आहे. एका जहाजामागे साधारणपणे साडेपाच कोटी डॉलरची खंडणीRead More

April 03, 2011
Visits : 116

पोलीस मुंबईचे असोत करतात नाहीतर दिल्लीचे, ते त्यांच्या मनाप्रमाणेच काम करतात व सर्व प्रकारची मनमानी ते कायद्याच्या चौकटीत राहून करतात. संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावरील सुरक्षेत वाढ होते. या सुरशा आणीचा सामान्य माणसांना उपयोग नसतो व पोलीस हे जनतेचे मित्र नसतात हे सिद्ध करण्याची एकही संधी पोलीस सोडत नाहीत. शनिवारी दुपारी पायी दक्षिण दिल्लीत गेलो व पोलिसांचे राज्य कसे आडमुठ्यांचे असते हे प्रत्यक्ष पाहता आले. दिल्लीच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या बाबतीत सोनसाखळी चRead More

Hemant Mahajan's Blog

Blog Stats
  • 1285 hits