Updated:
Subscribe News Letter Invite Friends

November 10, 2013
Visits : 17227

सूत्रधारांवर कारवाई झाली पाहिजे-दत्तात्रय शेकटकर, पाटणामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आपण नेहमीप्रमाणेच चर्चा करू लागलो आहोत. निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी होत असते. अशा गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणले तर घाबरून लोक पळायला लागतील आणि चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये मरणा-यांचे प्रमाण अधिक वाढू शकते, हे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी ओळखले आहे. त्याचबरोबर असे हल्ले भारतातील स्थानिकांकडूनच घडवून आणण्याचे धोरण पाकिस्तानातील सूत्रधारांनी अवलंबले आहे. पाटणा, बुद्धगया इत्यRead More

November 08, 2013
Visits : 4702

निवुडकाळात सुरक्षा नेत्याची आणी सामन्य नागरिकांची आता निवडणुकांचा काळ आहे. सध्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे. सात महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे हा निवडणुकांचा काळ चालू झाला आहे, भाजपने आता नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा विषय उपस्थित केला आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी बिहारमध्ये पाटण्यात मोदी यांचा हुंकार मेळावा होता. या मेळाव्यात मोदी भाषण देणार होते. मात्र, मेळावा सुरू होण्यापूर्वी मेळावा परिसरात साखळी बॉम्बस्फोट झाले. यात ६ जण ठार व अनेक जण जखमी झाले. एवढRead More

November 07, 2013
Visits : 6131

पोलीस दल अधिक कार्यक्षम असण्याची गरज पाटणा येथील बॉम्बस्फोटामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली म्हणजे इंडियन मुजाहिदीन ही संघटना संपुष्टात आली नसून ती अधिक क्रियाशील झाली आहे. ही बाब निश्‍चितच धोकादायक आहे. पण त्याहून धोकादायक आहे पोलिसांचा शिथिलपणा. इंडिजन मुजाहिदीन संघटनेत नवखे तरुण भरती झाले आहेत. त्यामुळेच काही बॉम्बचे स्फोट होऊ शकले नव्हते तर एका बॉम्बस्फोटात एक अतिरेकीच मारला गेला. या नव्या तरुणांना लवकर पकडले नाही तर ते आणखी नव्या तरुणांना आपल्या संघटनेत ओढण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा या कामाRead More

November 06, 2013
Visits : 3428

सूत्रधारांवर कारवाई झाली पाहिजे-दत्तात्रय शेकटकर, पाटणामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आपण नेहमीप्रमाणेच चर्चा करू लागलो आहोत. निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी होत असते. अशा गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणले तर घाबरून लोक पळायला लागतील आणि चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये मरणा-यांचे प्रमाण अधिक वाढू शकते, हे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी ओळखले आहे. त्याचबरोबर असे हल्ले भारतातील स्थानिकांकडूनच घडवून आणण्याचे धोरण पाकिस्तानातील सूत्रधारांनी अवलंबले आहे. पाटणा, बुद्धगया इत्यRead More

Hemant Mahajan's Blog

Blog Stats
  • 31488 hits