Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 31, 2012
Visits : 6754

माओवाद्यांशी लढा; टीव्हीवरून नव्हे जंगलात जाऊन ब्रिगेडिअर हेमंत महाजन Monday, January 23, 2012 AT 03:31 PM (IST) सकाळ   झारखंडच्या जंगलात माओवाद्यांनी शनिवारी केलेल्या भूसुरुंग स्फोटात प्रभारी अधिकाऱ्यासह 13 पोलिस शहिद झाले तसेच इतर दोघे जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास माओवाद्यांनी हा स्फोट घडवला. स्फोटोने उडालेल्या गाडीतून पोलिस बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, या माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रेही लुटली. आगामी प्रजासत्ताकदिनी पश्‍चिम बंगालमधीRead More

January 31, 2012
Visits : 4130

पु ल देशपान्डे निवड्क 1) त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो". २) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' . ३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतराRead More

January 30, 2012
Visits : 4348

उत्तर प्रदेशात मतांचे विभाजन रोखण्याची कसरत- मुजफ्फर हुसेन उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे कोणत्या समूहाची मते कोणत्या पक्षाला मिळणार यावर जोरदार चर्चा आणि वादविवाद होत आहेत. उत्तर प्रदेशात चंद्रभानू गुप्तापासून हेमवतीनंदन बहुगुणा हे मुख्यमंत्री बनेपर्यंत कॉंग्रेसला आपले सरकार बनविण्यात कधी अडचण आली नाही. कारण मुस्लिमांची एकगठ्ठा मते कॉंग्रेसच्या झोळीत सहज पडत होती. तसे पाहिले तर उत्तर प्रदेशात जातीवादाचा बोलबाला नेहमीच राहिलेला आहे. एकेकाळी तिथे ‘अजगर’ आणि ‘मजगर’ यांचीच चर्चाRead More

January 30, 2012
Visits : 2020

CHIEFS AGE BY RSN SINGH, CANARY TRAP The controversy over the army chief’s date of birth (d.o.b.) is bizarre and probably symptomatic of the degradation of value systems at the higher echelons of the army. It is definitely not a sudden development. Officers of the rank of lieutenant general have gone to the civil courts on matters relating to promotions in the past. The only institution which had no need to do so was that of the army chief, because that was the end of the hierarchy and the lRead More

January 27, 2012
Visits : 6732

राष्ट्रापेक्षा शेजारधर्म महत्त्वाचा वाटणारे नेभळट शासनकर्ते ! भारताच्या शेजारी असलेली पाकिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रे सज्जन, सुविद्य आणि सात्त्विक वृत्तीची नाहीत. ती लबाड, धूर्त, कावेबाज अन् कपटी आहेत. त्यांच्याशी शेजारधर्माच्या भूमिकेतून पहाणे, हे राष्ट्रघातकी आहे. असे असतांनाही भारतीय शासनकर्ते या कपटी राष्ट्रांकडे शेजारधर्माच्या दृष्टीने पहात आहेत. शासनकर्त्यांच्या या राष्ट्रघातकी वृत्तीवर टाकलेला हा प्रकाश... १. राष्ट्रहिताला तिलांजली देऊन शत्रूला धुमाकूळ घालायला रान मोकळे करून देणारे शासनकर्तRead More

January 26, 2012
Visits : 1385

Wipro chairman Mr. Azim Premji's comment on reservation: * I think we should ...have job reservations in all the fields. I completely support the PM and all the politicians for promoting this. Let's start the reservation with our cricket team. We should have 10 percent reservation for Muslims. 30 percent for OBC, SC /ST like that. Cricket rules should be modified accordingly. The boundary circle should be reduced for a Muslim/SC/ST/OBC player. The four hit by a Muslim/SC/ST/OBC player should be considerRead More

January 26, 2012
Visits : 4373

लेफ्टनंट नवदीपसिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार January 26, 2012 AT 12:15 AM नवी दिल्ली - "ऑपरेशन रक्षक'द्वारे शौर्य गाजवणारी पंधरावी बटालियन, मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे लेफ्टनंट नवदीपसिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र हा सर्वोच्च लष्करी पुरस्कार जाहीर झाला आहे. राजपुताना रायफल्सचे लेफ्टनंट कर्नल कमलदीपसिंग, कॅप्टन आशुतोष कुमार, लेफ्टनंट सुशील खजुरिया यांना कीर्तिचक्र जाहीर झाले आहे. 63 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शांतता काळातील, तसेच लष्करी सेवेतील 368 शौर्Read More

January 25, 2012
Visits : 3659

The Muslim groups in Rajasthan that refused to allow Salman Rushdie’s video interview on the last day of the Jaipur Literature Festival (JLF) by threatening the organisers with violence have overstepped their democratic right to protest. No sense of hurt religious sentiment can justify that. The message has to go out clearly that no community, caste, or group can threaten violence, and if they do, they lose their democratic right to be heard. The state government had a duty to take necessary action to coRead More

January 25, 2012
Visits : 3438

PRESIDENT TO CONFER ASHOKA CHAKRA ON LT. NAVDEEP SINGH (POSTHUMOUS) The President Smt. Pratibha Devisingh Patil will confer the Ashoka Chakra on Lt. Navdeep Singh (posthumous) at the start of the Republic Day Parade 2012 here tomorrow. Besides the President has approved the award of three Kirti Chakra, which will be conferred at an investiture ceremony to be announced later. Placed below are the citations in respect of the above four Gallantry awards: ASHOKA CHAKRA SS-44448A LIEUTENANTRead More

January 23, 2012
Visits : 3204

Centre and not Gen Singh wants to change his year of birth Saikat Datta & Nivriti Butalia l New Delhi The argument against army chief General VK Singh that is whispered aloud in the corridors of power is that he is pressing for a “change” in his birth year to get an extension of service till May 2013. If that was the case, then Gen Singh started very early in his military career to make that alleged “change.” An autobiography, written by Gen Singh as a young cadet in his first term in the National DefencRead More

January 22, 2012
Visits : 3544

सैतानी विरोध -अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे आता एकदम तोंडाला कुलूप लावून गप्प TarunBharat - जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांचा जयपूर येथे ठरलेला कार्यक्रम रद्द झाला आहे. एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे आता एकदम तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. जयपूर, सलमान रश्दी, मुस्लिमांचा विरोध आणि कार्यक्रम रद्द असे शब्द जणू त्यांना ऐकायलाही येत नाहीत! कारण या देशात सर्वधर्मसमभाव, सेक्युलॅरिझम आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या सर्व विषयांची एकमेव व्याख्या आहे हिंदुत्वाचा विरोध! हिंदुत्वाला,Read More

January 21, 2012
Visits : 3637

Congress' no-limit, interest-free minority card Kanchan Gupta |DNA Nothing could be more telling about the tarnished and tattered state of our secular republic than the Darul Uloom Deoband vice-chancellor, Maulana Abul Qasim, describing Rajasthan Chief Minister Ashok Gehlot petitioning the Union government to stop Salman Rushdie from visiting India as ‘a victory for democracy.’ According to Maulana Qasim, ‘democracy is alive in India’ because Gehlot has painted a grim picture of how mobs will run rioRead More

January 21, 2012
Visits : 6127

सलमान रश्‍दी, राहुल गांधी आणि देवबंद प्रकाश अकोलकर सकाळ   सलमान रश्दी, त्यांची वादग्रस्त कादंबरी आणि राहुल गांधी, यांचा परस्परसंबंध निश्चित करु पाहतंय देवबंद हे कट्टर मुस्लिमांच पीठ. भारतातील निवडणुकांची रणनीती ठरविणारे कसा विचार करु शकतात, यांची एक झलक... सलमान रश्‍दी यांनी "द सॅटनिक व्हर्सेस' ही बहुचर्चित कादंबरी लिहिली, त्यास आता पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हाच त्यावरून प्रचंड वादळ उठले होते आणि आता पंचवीस वर्षांनंतर तो वाद पुन्हा उकरून काढण्यात आला आहे. जयपूरमध्ये उद्यापासून सुरू होत असलेRead More

January 20, 2012
Visits : 4878

रस्ते अपघातांना ब्रेक कसा लावायचा? दिलीप गडकरीPrahaar नागरिकांनी, वाहनचालकांनी, पादचा-यांनी देखील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असते. बहुतेक अपघात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होतात. रस्त्यावर लिहिलेल्या सूचनांचे पालन न करणे, दुचाकीवर दोनपेक्षा जास्तजणांनी प्रवास करणे, अनावश्यक ओव्हरटेक करणे, अतिवेगाने वाहने चालवणे, वाहनाबाबत व सुरक्षा नियमांबाबत पूर्ण माहिती करून न घेताच वाहन चालवणे, अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देणे, यामुळे अपघात होतात. एक ते पंधरा जानेवारी या काळात देशात सुरक्षा पंधरवडाRead More

January 20, 2012
Visits : 4240

बटालाचे राजकारण निवडणुकीचा हंगाम सुरू झाला की धर्म व जातीच्या राजकारणाची लागण सर्व पक्षांत पसरते. उत्तर प्रदेशाची तर यासाठी ख्यातीच आहे. जग २१व्या शतकात राहात असले तरी उत्तर प्रदेशात जात-पात-धर्म यापलीकडे राजकारणाची उडी अद्याप पडलेली नाही. बटाला हाऊसमधील चकमकीवरून सध्या सुरू झालेली आतषबाजी ही अशाच राजकारणाचा भाग आहे. त्यामध्ये सर्व पक्ष सामील आहेत. आपली मतपेढी पक्की करण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षाच्या मतपेढीला छेद देण्यासाठी अशी प्रकरणे उकरून काढली जातात. त्यावरून वादविवाद होतात. अशा प्रकरणात भरडल्या गेलेल्Read More

January 19, 2012
Visits : 4081

निवडणुकांना लागलेले डॉन-माफियांचे ग्रहण भारतीय लोकशाहीला व निवडणुकीच्या राजकारणाला जात, धर्म, काळे धन व छोट्या-मोठ्या दादांसह डॉन मंडळींचे ग्रहण लागले आहे. भारतीय लोकशाहीला व निवडणुकीच्या राजकारणाला जात, धर्म, काळे धन व छोट्या-मोठ्या दादांसह डॉन मंडळींचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटण्याऐवजी खग्रास (तीव्र) होण्यासारखी चिंताजनक परिस्थिती आहे. देशभक्तीचे, देशसेवेचे ध्येयवादी राजकारण संपून, सत्तेचे, सत्ताबाज व सत्तेसाठी सारेकाही व काहीही करण्याचे विधीनिषेधशून्य सर्वपक्षीय राजकारण सुरू झाल्यानंतर पक्षांचा व तRead More

January 18, 2012
Visits : 6935

सैतानी विरोधTarunBharat - Marathi जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांचा जयपूर येथे ठरलेला कार्यक्रम रद्द झाला आहे. एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे आता एकदम तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. जयपूर, सलमान रश्दी, मुस्लिमांचा विरोध आणि कार्यक्रम रद्द असे शब्द जणू त्यांना ऐकायलाही येत नाहीत! कारण या देशात सर्वधर्मसमभाव, सेक्युलॅरिझम आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या सर्व विषयांची एकमेव व्याख्या आहे हिंदुत्वाचा विरोध! हिंदुत्वाला, हिंदुत्ववादी संघटनांना शिव्या देण्याची संधी असली की अभिव्यक्तिस्वातंत्र्य,Read More

January 11, 2012
Visits : 3247

दाढ्या कुरवळण्याची स्पर्धा!EDITORIAL SAMANA उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी निर्लज्जपणाची हद्दच ओलांडली आहे. खास करून कॉंग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात मुस्लिम मतपेटीवर कब्जा करण्यासाठी साठमारी सुरू आहे. यूपीतल्या मियॉंभाईंचे आम्हीच कसे तारणहार आहोत, हे दाखविण्याचा त्या प्रत्येकाचा प्रयत्न आहे. आमची सत्ता आली तर मुसलमानांसाठी यँव करू, त्यँव करू असा ‘गाजरहलवा’ प्रत्येक पक्ष शिजवतो आहे. कॉंग्रेस पक्ष तर अर्थातच या लांगूलचालनातRead More

January 06, 2012
Visits : 5033

मजा करा, पण जरा जपून! भरधाव मोटारीने उडवलेला एक तरुण अखेरचे आचके देतोय.. त्या अखेरच्या क्षणांत त्याच्या मनात उमटलेले विचार आणि एक अनुत्तरित प्रश्न - मी तर दारूच्या थेंबाला स्पर्शही करत नाही; दारू तर ते प्यायलेले होते, पण आयुष्य माझं संपलंय, माझं काय चुकलं आई?’ ‘भरधाव मोटारीने उडवलेला एक तरुण अखेरचे आचके देतोय.. त्या अखेरच्या क्षणांत त्याच्या मनात उमटलेले विचार आणि एक अनुत्तरित प्रश्न - मी तर दारूच्या थेंबाला स्पर्शही करत नाही; दारू तर ते प्यायलेले होते, पण आयुष्य माझं संपलंय, माझं काय चुकलं आई?’ दर वर्षीRead More

January 05, 2012
Visits : 4243

हा देश कुणाचा? खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्रांची तस्करी आदी आरोप असलेल्या दाऊद टोळीतील सोहराबुद्दीन या खतरनाक गुंडाला पकडून देणार्‍यास गुजरात पोलिसांनी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. सोहराबुद्दीनची गुजरात- राजस्थान सीमेवर प्रचंड दहशत होती. व्यापार्‍यांना तो जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळायचा. तोच सोहराबुद्दीन गुजरात व राजस्थान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत २६ नोव्हेंबर २००५ रोजी ठार झाला आणि गुजरात पोलिसांसह सार्‍या देशातील चकमकफेम अधिकारी व त्यांना सहकार्य करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचRead More

January 03, 2012
Visits : 2034

Ajab Desh India ki Gajab Kahani !! MUST READ HI TO ALL.KINDLY SPARE SOME TIME AND MUST READ THIS ,AN EYE OPENER FOR US 1. We live in a nation where Rice is Rs.40/- per kg and Sim Card is free . 2. Pizza reaches home faster than Ambulance and Police. 3. Car loan @ 5% but education loan @ 12%. 4. Students with 45% get in elite institutions thru quota system and those with 90% get out because of merit. 5. Where a millionaire can buy a cricket team instead of donating the mRead More

January 03, 2012
Visits : 5186

निधर्मी सूर्य कधी उगवणार?आरक्षणाची सोय करून मुस्लिम- व्होट बँकेस सुगंधी दुधाने आंघोळ घालण्याचा प्रयत्न ‘अल्पसंख्याक’ म्हणून दाढ्या कुरवाळण्याचे प्रकार थांबतील तो या देशासाठी सुदिनच म्हणावा लागेल, पण हा दिवस कधी उगवेल काय? अल्पसंख्याकांच्या नावाखाली मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याची एकही संधी आमचे राज्यकर्ते सोडीत नाहीत. या दाढीच्या केसाने तमाम हिंदू समाजाचा गळा कापण्याचा प्रयत्न होत असला तरी जोपर्यंत हिंदूंना त्यांच्या कळा येत नाहीत, तोपर्यंत आम्ही तरी बोंबलून काय करायचे? आताही अल्पसंख्याकांना साडेचारRead More

January 02, 2012
Visits : 3810

महाराष्ट्रातीलऑपरेशन ग्रीन हंट मोहीम थंड: घोषणा उत्तम , पण अंमलबजावणी कधी होणार, गडचिरोली नक्षलवाद्यांच्या ताब्यात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कानउघडणी करून सुद्धा गडचिरोलीची यंत्रणा काही बोध घ्यायला तयार नाही. पोलीस व सुरक्षा दलांनी घेतलेला बचावात्मक पवित्रा आणि विकासाच्या मुद्यावर जिल्हा प्रशासनाची भलतीकडे सुटलेली गाडी, यामुळे नक्षलवादाचा प्रभाव सतत वाढत आहे. नक्षलवादी गडचिरोलीजवळ सायंकाळी सहा वाजता येतात. भर चौकात धिंगाणा घालतात, पण पाचशे मीटरवर असलेल्या पोलीस ठाण्यातले जवान जागचे हलत नRead More

January 02, 2012
Visits : 6491

भ्रष्टाचाराचे थैमान- बिहार आणि मध्यप्रदेशातल्या शेकडो भ्रष्ट सरकारी नोकरांची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जप्त -ऐक्य समूह भ्रष्टाचारानी गाजलेलं वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या साठ वर्षात सन 2011 हे पूर्ण वर्ष जनतेला कटू आठवणींचे, त्रासाचे ठरले. प्रचंड महागाई, भाववाढीने संत्रस्त झालेल्या गोरगरीबांना केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडले. महागाई रोखायसाठी या सरकारने काहीही उपाययोजना केली तर नाहीच, उलट महागाई कमी करायला मी काही जादूगार नाही, महागाई कधी कमी होणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही, असे वक्तव्य करRead More

January 01, 2012
Visits : 3351

I understand from the mail in trail, received today, that Mr Beni Prasad Verma, a cabinet minister, has made an irresponsible statement that Padma Shri, Padma Vibhushan Anna Hazare is a 'Army Deserter'. Responding to rumors on similar lines the Army had publicly refuted it sometime ago....... on an RTI if I remember correctly. Yes, I also feel that either the Government prove / substantiate this stupid nonsense, OR ask the minister to publicly and adequately apologize. It does not only speak of the poorRead More

January 01, 2012
Visits : 7064

गोवा सुवर्ण महोत्सवी मुक्तिदिन : भविष्यकाळात गोव्यासमोर वेगळीच समस्या १९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१चे युद्ध हा गोवा मुक्ती प्रक्रियेचा शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त निर्णायक भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युदRead More

Hemant Mahajan's Blog

Blog Stats
  • 113944 hits