Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 30, 2012
Visits : 2326

सीबीआय म्हणजे सत्ताधार्‍यांची हुजरेगिरी करणारे संस्थान असे का म्हटले जाते ते जगनमोहन प्रकरणात दिसते. ही तर हुजरेगिरीच! सीबीआयला टाळेच ठोकले पाहिजे. कारण सीबीआय म्हणजे सत्ताधार्‍यांना हुजरे व मुजरे झाडणारी संस्था असल्याचा दणका अलीकडेच राजस्थान उच्च न्यायालयाने दिला होता. तरीही आंध्र प्रदेशात सीबीआय ‘कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’सारखीच वागताना दिसत आहे. आंध्रचे खासदार व माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांना अखेर सीबीआयने अटक केली. बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण आहे व सीबीRead More

May 30, 2012
Visits : 5644

कसाबला जिवंत ठेवण्याचा भुर्दंड   मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला आता यापुढे आर्थर रोड कारागृहात मांसाहारी जेवण आणि बिर्याणी मिळणार नाही. कारागृहातील अधिकार्‍यांनी कारागृहात मांसाहारी जेवणास परवानगी नसल्याने यापुढे कसाबला फक्त शाकाहारी जेवण देण्यात येणार असल्याचे सांगितले. कसाबसाठी जेवण बनवत असलेले पाच पोलीस कर्मचारी कधी कधी त्याला मांसाहारी जेवण किंवा बिर्याणी देत असे. या कर्मचार्‍यांना मागील महिन्यात या कामापासून हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता कसाबला कैद्यांनी बनविलेले जेवण खावे लाRead More

May 30, 2012
Visits : 2453

अल्पसंख्य समाजाचा अनुनय करून मते खेचण्याच्या केंद्र सरकारच्या राजकारणाला आंध्र उच्च न्यायालयाने चाप लावला अनुनयाला चपराक! केंद्र सरकारने अत्यंत घाईने हा निर्णय घेतला असेही न्यायालयाचे मत झाले. अल्पसंख्य समाजाची अल्पसंख्य समाजाचा अनुनय करून मते खेचण्याच्या केंद्र सरकारच्या राजकारणाला आंध्र उच्च न्यायालयाने चाप लावला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरात, म्हणजे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी कोटाअंतर्गत मुस्लिमांसाठी चार टक्के आरक्षण ठेवण्याचा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आंध्रRead More

May 27, 2012
Visits : 1396

पीओके’मधील खदखद कव्याप्त काश्मीरमधून अलीकडेच काहीजणांनी आपल्या कुटुंबासह पलायन करून नेपाळमार्गे भारतात आश्रय घेतला. पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानच्या दुटप्पी अन् दडपशाही धोरणावर या एका घटनेने प्रकाश टाकला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणीही सुरक्षित नाही. तेथील परिस्थिती अस्थिर ठेवून आपले स्थान बळकट करण्याची पाकिस्तानची अर्थात पाक लष्कराची नीती स्थानिकांचे जीणे हलाखीचे करीत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्यांविषयीची पाकिस्तानची बेपर्वा वृत्ती व या भागातील वाढता धार्मिक तणाव चिंतेची बाब ठरू लागलाRead More

May 27, 2012
Visits : 4016

सावधान! रात्र वैर्‍याची आहे 22 मे 2012 ला जाहीर झाले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब याला आता यापुढे आर्थर रोड कारागृहात मांसाहारी जेवण आणि बिर्याणी मिळणार नाही. यापुढे कसाबला फक्त शाकाहारी जेवण देण्यात येणार असल्याचे सांगितले. कसाबवर गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले. या दहशतवादी हल्ल्याची शिकार बनलेल्यांसाठी मात्र केवळ 16 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कसाबच्या बाबतीत लवकरात लवकर पावले टाकली तरी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी व दयेच्या अर्जप्रक्रियेRead More

May 27, 2012
Visits : 4876

देखो, हमारा कश्मीर आया. ये हमारी भूमी आहे. हिंदुस्थान की नहीं!’’ साम्ना कश्मीरमध्ये प्रवेश करीत असतानाच बसमधल्या तीन तरुण कश्मिरी युवकांनी म्हटले, ‘‘देखो, हमारा कश्मीर आया. ये हमारी भूमी आहे. हिंदुस्थान की नहीं!’’ त्या तरुणांचे ते मस्तवाल बोलणे ऐकूने मन सुन्न झाले पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यगृहात जगमोहन यांच्या ‘काश्मीरचे भवितव्य’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. त्याचा वृत्तांत वृत्तपत्रात मी वाचला होता. तो कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य माझ्या ललाटी लिहिले नव्हते, परंतु तो वृत्तांत वाचून भारतमातेच्Read More

May 26, 2012
Visits : 6976

२६/११’चे धडे.. लोकसत्ता ( ‘इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिस’ या नवी दिल्लीस्थित संस्थेच्या www.idsa.in या वेबसाइटवरील India’s Counter Terrorism Policies are Mired in Systemic Weaknesses या लेखाचा, संस्थेच्या संमतीने केलेला अनुवाद) ‘एनसीटीसी’ला कडाडून विरोध करणारे बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री आणि त्यांच्यापुढे काय बोलावे अशी हतबलता दाखवणारे मनमोहन सिंग यांचे सरकार, असा पेच देशाने गेल्या तीन महिन्यांत पाहिला. त्यावर अंतर्गत सुरक्षातज्ज्ञ कसा बिगर-राजकीय विचार करतात याची चुणूक दाखवणारा आणि यंत्रणRead More

May 26, 2012
Visits : 2365

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आपण पाकिस्तानकडून फॉलोअप कृती करवून घेण्याबाबत पूर्णपणे अपयशी सुसंस्कृत समाजाला दहशतवादापासून सर्वात मोठा धोका आहे. दहशतवाद्यांना मानवी हक्कांची फिकीर नसते. उलट दहशतवादाला तोंड देणार्‍या सरकारांचे हात मानवी हक्कांनी बांधलेले असतात. पाकिस्तानच्या लष्करशाहीला दहशतवादी हे उपयुक्त ठरणारे साधन वाटते. हा कमी किमतीत उपलब्ध होणारा पर्याय पाकिस्तानकडून अफगाणिस्थान व भारत येथे परिणामकारकरीत्या वापरण्यात येत असतो. अमेरिका हे राष्ट्र दोन्ही बाजूंनी समुद्र आणि स्वत:ची क्षेपणास्त्रविरोधीRead More

May 26, 2012
Visits : 4261

कीर्ती आझाद आयपीएल’मध्ये सध्या सुरू असलेला ‘हंगामा’ बरा की वाईट.? - हा माझा प्रश्नच नाही. जंटलमन्स गेम्सचे काय मातेरे करून ठेवणार आहे, हा नवीन फॉर्म याचीही मी निराशावादी चर्चा करत नाही. कोणत्या संघाच्या मालकाने कुठे अरेरावी केली, कशी मस्ती दाखवली, खेळाडू कसे बेताल वर्तन मैदानात आणि मैदानाबाहेर करत आहेत, कोण कुठल्या पाटर्य़ांना जातो आहे आणि आयपीएलचा सामना सुरू झाल्यानंतर आयपीएलमध्ये काय काय घडते आहे, याचीही मी या घडीला चर्चा करत नाही. कारण माध्यमात याविषयी पुरेशी वादळे उठली आहेत, चर्चांच्या तोफा डागल्याRead More

May 24, 2012
Visits : 6514

नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरीत्या कारवाई करण्यात यावी सुरक्षाविषयक उपाय सुरक्षाविषयक उपायांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरीत्या कारवाई करण्यात यावी. वरिष्ठ स्तरावरील अशी एक यंत्रणा उभारावी की जी नक्षलग्रस्त राज्यांना समान निर्देश तसेच मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. नक्षलग्रस्त राज्यांतील पोलीस महासंचालक, राज्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांमRead More

May 24, 2012
Visits : 4504

देशभरात 53 टक्के मुले लैंगिक शोषणाला बळी पडतात. आमिर खान मुळे अखेर सरकारला जाग आली! अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचारांत रुतत चाललेले सरकार सामाजिक दुरवस्थेकडेही अनेकदा पाठ फिरवत असल्याचे समोर आले होते. आज अनेक सामाजिक समस्या आ वासून उभ्या आहेत, परंतु अपंग झालेले सरकार लोकाभिमुख असे कायदे बनवताना स्वत: त्यात फसणार नाही ना, याची काळजी घेतच विधेयके मंजूर करताना दिसते. सध्या देशात बाललैंगिक शोषणाची मोठी चिंता जाळत होती. यावर ठोस उपाय करण्यासाठी बाललैंगिक शोषणाच्या विरोधातील विधेयक कित्येक वर्षे संसदेत पडून होते. यालRead More

May 24, 2012
Visits : 1963

राष्ट्रपतींच्या परदेश दौर्‍याला दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च लोकसभेच्या अध्यक्षांच्या दौर्‍याला दहा कोटी रुपये खर्च राष्ट्रपतींच्या परदेश दौर्‍याला दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च आला. त्या तुलनेने लोकसभेच्या अध्यक्षांच्या दौर्‍याला अवघे दहा कोटी रुपये खर्च आला. परंतु ज्या देशावर हजारो कोटींचे कर्ज आहे व देश विविध घोटाळय़ांनी गाजत असताना असे दौरे करावे की नाहीत, हे संबंधित खात्याने ठरविण्याची गरज आहे.भारतीय राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणार्‍या नेत्यांमध्ये चौधरी चरणसिंग, हेमवतीनंदन बहुगुणा व बाबू जगजीवनरRead More

May 23, 2012
Visits : 2949

FIGHTING A LOSING BATTLE AGAINST NAXALISM India is fighting a losing battle against Naxalism, urgent measures are required to turn the tide, and the attitude of some state chief ministers is not helpful in anti-Maoist operations. This emerged from a closed-door meeting chaired by Home Minister P. Chidambaram and attended by senior officials of the ministry, the Intelligence Bureau (IB) and heads of central paramilitary forces. States like Orissa, West Bengal,and Jharkhand were not cooperating in the figRead More

May 23, 2012
Visits : 1597

FIGHTING A LOSING BATTLE AGAINST NAXALISM India is fighting a losing battle against Naxalism, urgent measures are required to turn the tide, and the attitude of some state chief ministers is not helpful in anti-Maoist operations. This emerged from a closed-door meeting chaired by Home Minister P. Chidambaram and attended by senior officials of the ministry, the Intelligence Bureau (IB) and heads of central paramilitary forces. States like Orissa, West Bengal,and Jharkhand were not cooperating in the figRead More

May 23, 2012
Visits : 3605

अजमल कसाब आणी ढिसाळ भारतीय न्याय व्यवस्थआ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब याला आता यापुढे आर्थर रोड कारागृहात मांसाहारी जेवण आणि बिर्याणी मिळणार नाही. कारागृहातील अधिकाऱ्यांनी कारागृहात मांसाहारी जेवणास परवानगी नसल्याने यापुढे कसाबला फक्त शाकाहारी जेवण देण्यात येणार असल्याचे सांगितले. कसाबसाठी जेवण बनवत असलेले पाच पोलिस कर्मचारी कधीकधी त्याला मांसाहारी जेवण किंवा बिर्याणी देत असे. या कर्मचाऱ्यांना मागील महिन्यात या कामापासून हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता कसाबला कैद्यांनी बनविलेले जRead More

May 23, 2012
Visits : 7521

क्रिकेट हा किळसवाणा खेळ ऐक्य समूह क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ, असा क्रिकेटचा जागतिक क्षेत्रात लौकिक होता. पण गेल्या काही वर्षात हा खेळ पूर्ण धंदेवाईक झाला. पैशासाठी विकल्या जाणाऱ्या खेळाडूंनी साऱ्या संकेतांच्या मर्यादा ओलांडल्या. सामना निश्चितीसाठी कोट्यवधी रुपयांचा तोबरा निर्लज्जपणे घेणाऱ्यांची संख्या वाढली. सामना हरल्यावरही बेशरमपणे पंचतारांकित हॉटेलात दारु पिऊन धिंगाणा घालायची लाज क्रिकेटपटूंना वाटेनाशी झाली. फक्त पैसा आणि पैसा, हेच क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे दैवत झाले. कसोटी सामन्याRead More

May 22, 2012
Visits : 6190

राजकारण : पैसा वसुली धंदा . देशदुत राजकारण हे पैसा वसुली धंदा झाले आहे. राजकारणात उतरले की श्रीमंती येते कशी? याचे अप्रूप अनेकांना वाटत असते. परंतु, राजकीय नेत्यांकडे आलेली श्रीमंती म्हणजे आपल्याच खिशाची झालेली लूट असते, हे किती लोकांच्या लक्षात येते. राजकारणी मंडळी मोठ्या अभिमानाने त्यांची संपत्ती जाहीर करत असतात. परंतु, त्यांची ही संपत्ती म्हणजे जनतेचीच लूट आहे, हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत त्यांच्या संपत्तीचे आकडे दर पाच वर्षांना दुपटीने होण्याचे सत्र थांबणार नाही.अलीकडे राजकारण हाRead More

May 22, 2012
Visits : 7575

पुन्हा काटकसर नवप्रभा ग्रीसवरील आर्थिक संकटाची परिणती म्हणून जगापुढे पुन्हा उभ्या ठाकलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा तडाखा यावेळी भारतालाही जाणवू लागला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी येणार्‍या काळात स्थिती अधिक बिकट होऊ नये यासाठी काटकसरीच्या उपाययोजनांची गरज नुकतीच व्यक्त केली होती. त्याला अनुसरून अर्थराज्यमंत्री नमोनारायण मीणा यांनी मंत्र्यांच्या, अधिकार्‍यांच्या विदेश दौर्‍यांना कात्री लावण्यापासून नव्या वाहन खरेदीस मनाई करण्यापर्यंत आणि पंचतारांकित हॉटेलांत मेजवान्या झोडण्यापासून नवीनRead More

May 22, 2012
Visits : 8599

विविध योजनांचे तीन-तेरा केव्हाच वाजले-फक्त "मनमोहक' केंद्रातल्या पुरोगामी लोकशाही आघाडीचे नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण झाली. त्याची आठवणही देशाच्या सर्वसामान्य जनतेला राहणार नाही. हे सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या दिवसाची आठवण रहावी, असे काही या सरकारने गेल्या तीन वर्षात केलेले नाही. आमच्या सरकारमुळे देशाची वाटचाल आर्थिक महासत्तेच्या दिशेने सुरू झाली. देशाचा चौफेर विकास झाला. जागतिक आर्थिक मंदीच्या लाटेत देशाची अर्थव्यवस्था आम्हीच सुरक्षिRead More

May 21, 2012
Visits : 718

Trained and successful The parliamentary Committee on Defence has recommended a five-year cooling off period for Army officers’ retiring in the rank of Brigadier upwards for preventing them to act as middlemen for defence procurement companies. The earlier period was one year which if now implemented will be extended to five years. Is this a clear case of shooting the messenger and not addressing the system failure? Governments in question have always stated there are no middlemen in defence deals, howRead More

May 21, 2012
Visits : 6139

हिंदुस्थानात बनवले जातेय मुगलिस्तान!- मुजफ्फर हुसेन हिंदुस्थानी उपखंडात जर कुणाचा दबदबा असेल तर तो हिंदुस्थानी सरकारचा आहे. ज्या हिंदुस्थानच्या तीन चतुर्थांशपेक्षाही अधिक भागांवर मुसलमान राज्य करत होते तेथे आता ते अल्पसंख्य बनले आहेत. त्यामुळे तालिबान आणि अल कायदासह सर्व शक्तींनी मिळून हिंदुस्थानात इस्लामी सरकारांच्या स्थापनेचे लक्ष्य ठेवले आहे. हिंदुस्थानी उपखंडात जेवढ्या कट्टरवादी संघटना आहेत त्यांना संपूर्ण हिंदुस्थानी उपखंडावर इस्लामी झेंडा फडकायला हवा, असे वाटते. यासाठी जिहादींनी आपले केंद्र बांगलादRead More

May 21, 2012
Visits : 5077

राजकारण : पैसा वसुली धंदा . देशदुत राजकारण हे पैसा वसुली धंदा झाले आहे. राजकारणात उतरले की श्रीमंती येते कशी? याचे अप्रूप अनेकांना वाटत असते. परंतु, राजकीय नेत्यांकडे आलेली श्रीमंती म्हणजे आपल्याच खिशाची झालेली लूट असते, हे किती लोकांच्या लक्षात येते. राजकारणी मंडळी मोठ्या अभिमानाने त्यांची संपत्ती जाहीर करत असतात. परंतु, त्यांची ही संपत्ती म्हणजे जनतेचीच लूट आहे, हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत त्यांच्या संपत्तीचे आकडे दर पाच वर्षांना दुपटीने होण्याचे सत्र थांबणार नाही.अलीकडे राजकारण हाRead More

May 20, 2012
Visits : 2112

डेमोक्रसी आफ बाईट्स’ मनि शन्कर अय्यअर माध्यमांमध्ये आज फक्त ‘आवाज दाखवण्याची’ अहमहमिका लागली आहे. कुणाचा आवाज ‘होण्यात’ त्यांना रस उरलेला नाही. कोणाशी काय बोलायचे, केव्हा बोलायचे, कोण कोणाशी आधी काय बोलेल. हे माध्यमांना माहीत असते आणि बरोब्बर टार्गेट करून ते माणसे निवडत असतात. --- काँग्रेसमध्ये तब्बल १८ प्रवक्ते आणि १२ वरिष्ठ मंत्र्यांची समिती आहे. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, माध्यमांसमोर जाणे, पत्रकार परिषदा घेणो. इत्यादी गोष्टी त्यांच्या अखत्यारीत येतात आणि त्यांनी ते करणे अपेक्षित आहे. तसेRead More

May 20, 2012
Visits : 3751

NEED OF THE HOUR Balance and Restraint by the Media By Lt Gen Vijay Oberoi A recent incident of indiscipline in a unit of the army was dutifully reported by the media, but a few newspapers and TV news channels that indulge in yellow journalism, continue to sensationalise it. This is despite the army having unequivocally stated that the incident is being investigated thoroughly. Implicit in various media releases by the army is that there is no move whatsoever to push the incident under the carpet and thatRead More

May 19, 2012
Visits : 4370

सचिन राज्यसभेत काय करणार?सुहास फडके सचिन तेंडुलकर उर्फ आपला सच्चु आता नावाआधी लवकरच खासदार अशी उपाधी लावून फिरेल. गेली बावीस वर्षे तो अनेक विक्रम गाठीशी बांधून जगभरातील मैदाने काबीज करतो आहे,गोलंदाजांची धुलाई करतो आहे. आता ज्येष्ठांचे सभागृह असणा-या राज्यसभेत तो नेमके काय करेल?, हा प्रश्न त्याच्या निस्सिम चाहत्यांना पडला आहे. राज्यसभेत अथवा लोसभेत अनेक सेलिब्रिटी गेल्या अर्धशतकात बसल्या आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर या त्यांच्यातील सर्वोच्च सेलिब्रिटी. लता मंगेशकर इतके दिवस गैरहजर राहिल्या की त्यांची सभागृहRead More

May 19, 2012
Visits : 5673

खासदार तेंडुलकर यांना काही प्रश्न 1) जन्माने परकीय असलेल्या व्यक्तीस देशाचे पंतप्रधानपद देण्यास राजकीय पक्षांचा विरोध आहे. आपले मत काय? 2) लोकपाल विधेयकासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? त्याबद्दल आपली भूमिका काय आहे? 3) कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांना शिक्षा व्हावी असे आपणास वाटते काय? 4) अफजल गुरु याला अद्याप फाशी झालेली नाही. ती तातडीने व्हावी असे आपणास वाटते काय? 5) अयोध्येत राममंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही तोडगा सुचविणार आहात काय? असल्यास तोडगा काय? 6) गुजरात दंRead More

May 19, 2012
Visits : 4634

पुण्यातल्या रस्त्यांवर स्वस्त झालंय फक्त मरण उमेश शेळके सध्या महागाईचा जमाना आहे. सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्या आहेत; पण एक गोष्ट स्वस्त झालीय, ती म्हणजे मृत्यू. कधी, कसा आणि कुठे मृत्यू येईल, हे सांगता येणे अशक्‍य झाले आहे. कुठल्याही मार्गाने तो माणसाची पाठ सोडत नाही. कोणाला बसमधून जाताना, एखाद्याला दुचाकीवरून जाताना धडक बसून मृत्यूची गाठ पडते, तर पावसात भिंत कोसळून एखाद्याला प्राण गमवावे लागतात. इतकेच नव्हे, तर घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ता ओलांडताना मृत्यू समोर येतो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीRead More

May 19, 2012
Visits : 5160

पुण्यातल्या रस्त्यांवर स्वस्त झालंय फक्त मरण उमेश शेळके सध्या महागाईचा जमाना आहे. सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्या आहेत; पण एक गोष्ट स्वस्त झालीय, ती म्हणजे मृत्यू. कधी, कसा आणि कुठे मृत्यू येईल, हे सांगता येणे अशक्‍य झाले आहे. कुठल्याही मार्गाने तो माणसाची पाठ सोडत नाही. कोणाला बसमधून जाताना, एखाद्याला दुचाकीवरून जाताना धडक बसून मृत्यूची गाठ पडते, तर पावसात भिंत कोसळून एखाद्याला प्राण गमवावे लागतात. इतकेच नव्हे, तर घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ता ओलांडताना मृत्यू समोर येतो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीRead More

May 18, 2012
Visits : 1687

संरक्षण सिद्धतेवर गांभीर्याने चर्चा झाल्यास भले होईल पी. रामराव, विजय केळकर समिती, के. सुब्रमण्यम समितीने सरकारला विविध संरक्षण संवेदनशील विषयांवर शिफारसी केल्या आहेत, पण लोकसभेमध्ये चर्चा न करताच त्या दप्तरी दाखल केल्या आहेत. जनरल सिंग यांच्या वयाच्या वादाचा दणका बसल्यानंतर आता संरक्षणमंत्री १५ वर्षीय इंटिग्रेटेड डिफेन्स प्लॅन, डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल मार्गदर्शक तत्त्वांच्या पुनरावलोकनाबाबत आदेश देत आहेत. कारगिल युद्धाच्या काळात शवपेटय़ाही तातडीने आयात कराव्या लागल्या होत्या. या युद्धानंतर सरकारने नRead More

May 18, 2012
Visits : 3388

तालिबान, तोयबा, आयएसआय वगैरे पाकिस्तानचे सूत्रधार शेळपट कोण? सामना हिंदुस्थानला शेळपट, नेभळट म्हणवून हिणवण्याची हिंमत पाकिस्तानी ‘मीडिया’ दाखवतोय. दिल्लीने याचा गंभीरपणे विचार करावा. पाकिस्तान हा देशच नसल्याने त्यांचा मीडिया किंवा त्यांचे राजकीय पुढारी काय वक्तव्य करतात याकडे फार लक्ष द्यायची गरज नसते. पाकिस्तान सध्या दहशतवादाचा धंदा करणार्‍या टोळीवाल्यांच्या ताब्यात आहे. तालिबान, तोयबा, आयएसआय वगैरे पाकिस्तानचे सूत्रधार बनले आहेत व हिंदुस्थानात सर्वच मार्गाने अस्थिरता आणि गोंधळ माजवायचा हाच त्यांचा हेतूRead More

May 18, 2012
Visits : 4892

क्रिकेट बोर्डानेही श्वेतपत्रिका काढावी! क्रिकेटमधील भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी आता पूर्वीसारखे धक्के बसत नाहीत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे भ्रष्टाचार आणि क्रिकेटपटूंची अनैतिक कर्तृत्वे हे नित्यनियमाचे झाले आहे. क्रिकेटच्या ‘कार्पेट’खाली कितीतरी रहस्ये दडली आहेत. त्यातील एखादे गुपित बाहेर पडताक्षणी तात्पुरता गहजब निर्माण होतो. बळीचे बकरे शोधले जातात. पुन्हा क्रिकेटचे क्षेत्र शुचिर्भूत झाल्याची आवई उठते. क्रिकेट रसिकांच्या डोळ्यात फेकलेली ती धूळ होती, हे सिद्धही होते. कालांतराने दुसरे प्रकरण बाहेर पडते. पRead More

May 17, 2012
Visits : 5609

लोकशाहीचा खेळ; क्रिकेटचा खेळखंडोबा! हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये सध्या काय चाललंय तेच कळत नाही. क्रिकेट म्हणजे जंटलमेन लोकांचा खेळ असे म्हटले जात होते. अर्थात जंटलमेन कोण? तर गोरे ब्रिटिश. ब्रिटिश सोडले तर इतर कुणालाही जंटलमेन म्हणवून घेण्याचा अधिकार नव्हता. ब्रिटिश आपल्या देशातून गेले पण आपण त्यांच्या काही चांगल्या गोष्टी न घेता क्रिकेट आणि लोकशाहीनामक थोतांड मात्र जरूर घेतले. पुन्हा या दोन्ही खेळात ‘घोडेबाजार’ (म्हणजे फिक्सिंग) आणून आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची कशी वाट लावू शकतो हे जगाला सोदाहरण दाखवून दिलRead More

May 17, 2012
Visits : 4175

राष्ट्रप्रेमाचा दुष्काळ -प्रहार आपल्या देशात जसा पावसाळा दरवर्षी येतो, अगदी त्याच न्यायाने दुष्काळही कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावतोच. फरक फक्त त्याच्या तीव्रतेचा असतो. ज्या वर्षी तीव्रता कमी असते, त्या वर्षी देवाचे आभार मानून समस्त भारतवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात. यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दुष्काळाची चर्चा सुरू आहे. दु:खाची बाब म्हणजे या चर्चेमुळे देशातील ‘राष्ट्रप्रेमाचा दुष्काळ’ किती भीषण होत चालला आहे, हे लक्षात आले! ही स्थिती जर अशीच राहिली तर भारताचे काही खरे नाही. यापूRead More

May 17, 2012
Visits : 4999

न्यायालयाच्या कातडीबचावूपणाचा पुरावा देशाचे माजी सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची व ते सिद्ध झाल्यास त्यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याची राष्ट्रपतींकडे शिफारस पाठविण्याची सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केलेली ‘विनंती’ हा त्या न्यायालयाच्या कातडीबचावूपणाचा पुरावा आहे. न्या. बी.एस. चव्हाण आणि न्या. जे.एस. केहर यांच्या खंडपीठाने ‘अशा चौकशीत बालकृष्णन हे दोषी आढळल्यास १९९३ च्या मानवाधिकार कायद्यान्वये केंद्र सरकार त्यांच्याविरRead More

May 17, 2012
Visits : 1920

मुस्लिम मानस स्रोत: TarunBharat - Marathi तारीख: 5/17/2012 11:05:09 PM उर्दू प्रसिद्धी माध्यमांनी केलेली समीक्षा आम्हाला फक्त अल्लाहने बनविलेले कायदेच मान्य आहेत, भारतीय संविधान मान्य नाही, अशी भूमिका पर्सनल लॉ बोर्डाने घेतली आहे. मुंबईत एप्रिल महिन्यात पार पडलेल्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या २९ व्या अधिवेशनात हे विचार व्यक्त करण्यात आले. या अधिवेशनाचा वृत्तांत अनेक उर्दू वृत्तपत्रांत आला आहे. या वृत्तांनुसार बोर्डाचे अध्यक्ष मौलाना रब्बै नदवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की,भारतीय मुसलमान शरियतRead More

May 16, 2012
Visits : 11128

दहशतवाद्यांचे लक्ष्य सामान्य माणूस नक्षलवाद्यांनी चालवलेले अपहरणसत्र,हल्ले, सीमेवरील घुसखोरी आणि अतिरेकी हल्याची शक्यता नक्षलवाद्यांनी चालवलेले अपहरणसत्र आणि हल्ले (सिआयएसएफ़चे ७ जवान १४/०५/२०१२ ला मारले गेले.)आणि सीमेवरील घुसखोरी (१३/०५/२०१२ ला सिमेवर ६ आतन्कवादी मारले गेले), या मुळे देशातील जनतेचा होत असलेला कोंडमारा, देशात चाललेले अराजक आणि होणारे आघात अन् अत्याचार या गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. देशाच्या सद्यस्थितीविषयी शासनाला खडसावून विचारणारा कोणीतरी पुढे येणे जनतेला आवश्यक वाटत आहे.नुकताच केंद्रीRead More

May 16, 2012
Visits : 2196

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन भारत भेट : भारताच्या समस्या भारतालाच सोडवाव्या लागणार आहेत   अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन भारत दौर्‍यावर आल्या. पश्चिम बंगालच्या दौर्‍यावरून त्या आता दिल्लीत गेल्यावर काहीतरी घोषणा करतील, ही अपेक्षा होती. भारतात आल्यावर या देशाला खूष करण्यासाठी 26/11च्या हल्ल्यातील सूत्रधार हाफीज सईद हा असल्याचे मान्य करून त्याच्यासाठी अमेरिकेने बक्षीस जाहीर केल्याचे सांगून भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी भूमीचा दहशतवादी गटांकडून वापर होऊ नये, अशी अRead More

May 15, 2012
Visits : 10413

पाक राज्यकर्ते आमच्या राज्यकर्त्यांची कुवत ओळखून आहेत. म्हणूनच ‘सईदविरुद्ध पुरावेच नाहीत’ अशा उलट्या बोंबा गिलानी मारत आहेत. पाकिस्तानच्या उलट्या बोंबा SAMANA पाकिस्तान आणि उलट्या बोंबा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातही विषय इस्लामी दहशतवाद्यांचा, त्यांच्या दहशतवादी कारवायांचा आणि त्यामागील पाकिस्तानी कनेक्शनचा असेल तर पाक राज्यकर्त्यांचे हात लगेच कानावर जातात आणि ‘‘तोबा, तोबा! ये सब झूठ है।’’ अशा बोंबा मारल्या जातात. आतादेखील पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी हाफीज सईद आणि अयमान अल जRead More

May 15, 2012
Visits : 7325

भ्रष्टाचाराचे निर्मूलन असे करा ! by sanatanprabhatonline   देशातील भ्रष्टाचाराचे उग्र स्वरूप जनतेला एव्हाना चांगले अवगत झाले आहे, असे म्हणता येते. ज्येष्ठ समाज कार्यकर्ते अण्णा हजारे आणि योगऋषी रामदेवबाबा यांनी देशातील भ्रष्टाचार अन् परदेशात गेलेला काळा पैसा या सूत्रांवर आंदोलने केली. या आंदोलनांच्या दरम्यान देशातील राजकीय पातळीवरील मोठे घोटाळे उजेडात आले. सध्या या घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी चालू आहे आणि न्यायालयाच्या निकालांसाठी किती कालावधी लागेल याचा अंदाज नसल्यामुळे आज केवळ प्रतीक्षा करणे, एवढेच आपRead More

May 15, 2012
Visits : 1850

चिदंबरम् पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवर्‍यात वनमॅन आर्मी’ ,‘डिमोलिशन मॅन’याविशेषणांनी ओळखलेजाणारे डॉ.सुब्रमण्यम स्वामी एखाद्या नेत्याच्या पाठीमागे लागले की त्याचे काय होते याचा अनुभव गृहमंत्री चिदंबरम् यांना येत असावा.स्पेक्ट्रम घोटाळ्यात चिदंबरम् यांना सहआरोपी करण्यात यावे ही स्वामींची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर चिदंबरम् यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला होता. पण, डॉ. स्वामी यांनी दुसरे प्रकरण हाती घेतले होते. एअरसेल- मॅक्सिस सौद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अनुकूल अशी टिप्पणी केल्यानंतर गुरुवRead More

May 15, 2012
Visits : 6036

माजी क्रिकेटपटूंना पेन्शनचा तोबरा ऐक्य समूह कसोटी, एकदिवसीय सामने खेळताना लक्षावधी रुपयांचे मानधन मिळवलेल्या माजी क्रिकेटपटूंना कोट्यवधी रुपयांच्या पेन्शनचा तोबरा द्यायला, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उतावळे झाले आहे. 2003-04 च्या पूर्वी निवृत्त झालेल्या थोड्या थोडक्या नव्हे, 160 माजी क्रिकेटपटूंवर तब्बल 70 कोटी रुपयांच्या रकमेची खैरात करणारी ही योजना आहे. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, वेंकट राघवन, प्रसन्ना, सलीम दुराणी यांसह बहुतांश माजी क्रिकेटपटूंचे उखळ नियामक मंडळाच्याRead More

May 14, 2012
Visits : 13641

पाकमध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदूंची वेदना महिलांचे अपहरण, धर्मपरिवर्तन नित्याचेच, भारत-पाक सरकारचे दुर्लक्ष, मानवाधिकार संघटनाही गप्प जोधपूर, १ मे धर्माच्या आधारे भारताचे दोन तुकडे झाल्यानंतर पाकमध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदूंची वेदना आज ६५ वर्षांनंतरही कायमच आहे.पाकिस्तानमधील मुस्लिम कट्टरपंथीयांच्या अत्याचारांमुळे आणि मुल्ला-मौलवींच्या जहाल भूमिकेमुळे तेथील अल्पसंख्यक हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस अतिशय दयनीय होत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात राहणारे ५००० हिंदू धार्मिक यात्रेनिमित्त जोधपूरमध्ये आRead More

May 14, 2012
Visits : 2283

Naxals target Anna Hazre-TV9/ part1 Link- http://www.youtube.com/watch?v=rNVCWNrcmCI Part1- http://www.youtube.com/watch?v=vei58k8bIXARead More

May 13, 2012
Visits : 989

Dear All, Reports in TIMES NOW,that a joint secy,a lady from cabinet secy's office was found to hav leaked the chief's letter toPM.Army HQ claim to be vindicated.BJP has asked for PM's resignation. Well effective and speedy action needs to be taken,against this treachorous leak. Hats off to the Chief who kept his COOL..Reminds me of IF poem,I am reproducing the relevant here,as given below: If you can keep your head when all about you Are losing theirs and blaming it on you; If you canRead More

May 12, 2012
Visits : 5500

Time to show India's priorities: Stand solidly behind armed forces Tarun Vijay , Member of Parliament Rajya Sabha, BJP Uttarakhand The muck spreading around the image of the forces and doubting their loyalty towards Indian constitutional authority is self defeating and must be plugged immediately. It's no more an issue of a General and his date of birth. It's time to show where India stands and what are its priorities if a choice is given between an unreliable political leadership and the men in olive greRead More

May 12, 2012
Visits : 1572

IS KALKI THE ONLY HOPE?By S Gurumurthy, Indian Express, 8 May 2012 Is Kalki the only hope? With each passing year of the United Progressive Alliance rule, scams are rising in numbers and in the sums looted. According to one compilation, there were seven scams in 2008, nine in 2009, 14 in 2010, 23 in 2011 and 22 so far in 2012. The Indian political landscape had seen scams earlier, but now the scams seem unending, their rapidity unbelievable and monies plundered unprecedented. No one disputes that the coRead More

May 12, 2012
Visits : 2841

Soft State Syndrome Army Chief’s Complaint Overshadows Corruption G Ramachandhra Reddy  THE Army Chief, General VK Singh’s public disclosure (interview to The Hindu, dated 14 March 2012), that he was offered a bribe of Rs. 14 crore for clearing the purchase of 600 Tetra trucks did not come as a surprise considering the extensive corruption in the top rungs of the political/bureaucratic/military establishment. What is surprising is that the Army Chief became a whistle-blower and undertook a singlRead More

May 11, 2012
Visits : 1560

Is India a colony of China? Kingshuk Nag There is nothing known as a Chinese East India Company, but the pattern of trade between India and China is fast taking the shape that trade between India and England was when the London headquartered East India Company was exploiting the resources of India in the 18th and 19th century. China is today the largest trade partner of India and the pattern of this trade between the two countries is such as would be between an imperial power and its colony. In fact witRead More

May 11, 2012
Visits : 5591

कसाबच्या फाशीला विलंब नको कसाबचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशातूनच.कसाबच्या खाण्याचे हाल करा ती सुरक्षा सामान्यांसाठी वळवा.कसाबला किती काळ प्रतिक्रिया संकलन मंगेश मोरे, वैजंता गोगावले- हर्षद शेरे, परळकनिष्ठ न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली व नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करूनही 26/11 हल्ल्याचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात पल्रंबित ठेवला आहे म्हणजेच 'तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करतो'. कसाब हा कोणी 'व्हीव्हीआयपी' नाही, त्यामुळे त्याच्या राहण्या-खाण्यावर कोटय़वधींचाRead More

May 11, 2012
Visits : 1674

तालिबानचे अस्तित्त्व धोक्याची नवी घंटाlokmat एक लाखाहून अधिक अमेरिकन सैन्य दहा वर्षांपासून अफगाणिस्तानात तळ ठोकून असतानाही अफगाणिस्तानमध्ये सुरक्षेचे, शांततेचे आणि भयमुक्त वातावरण प्रस्थापित झालेले नाही. काही दिवसांपूर्वी तालिबानने काबुल आणि अन्य शहरांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याने हेच जगाला दाखवून दिले. आणि या निमित्ताने तालिबान्यांची ताकद कमी झालेली नाही, हेही दिसले. भविष्यात ९/११ सारख्या घटना घडावयाच्या नसतील तर अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याच्या घोषणेचा अमेरिकेला फेरविचार करण्याची गरज आहे...Read More

May 08, 2012
Visits : 4724

सत्यमेव जयते’स बंदीच्या बेड्यांत अडकवू नये. आमीर खानचे सिनेमे अनेकांना तरुणांना प्रेरणा देणारे असतात. म्हणूनच त्याच्या ‘सत्यमेव जयते’स अशाप्रकारच्या बंदीच्या बेड्यांत अडकवू नये. ही बंदी कशासाठी? आपला देश अखंड, एक वगैरे असला तरी प्रत्येक राज्य आपलेच घोडे पुढे दामटवीत असते आणि दक्षिणेकडील राज्ये तर या बाबतीत चार पावले पुढेच असतात. आताही आमच्या वाचनात असे आले की कर्नाटक राज्याने आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या टी.व्ही. शोवर बंदीच घातली आहे. संपूर्ण राज्यात या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घालून कर्नाटRead More

May 08, 2012
Visits : 10199

भारत, पाकिस्तान चीन आण्विक प्रक्षेपणास्त्रा आणि भविष्यकाळातील अणु युद्ध, भारत ने केलेल्या या चाचणीमुळे अण्वस्त्रांची स्पर्धा वाढेल आणि जगभर युद्धाचे वारे वाहू लागतील असा टाहो पाकिस्तानने फोडला आहे. याबरोबरच त्याने लांब पल्ल्याच्या ‘हत्फ-४’ क्षेपणास्त्राची लगोलग चाचणीही घेतली.दुसरीकडे भारत च्या प्रगतीने चीनचाही तिळपापड होतोय. हिंदुस्थानने ‘अग्नी-५’ची खरी माहिती दडवून ठेवल्याचा आरोप चीन करू लागला आहे. भारत आपल्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राच्या मदतीने चीनमधील कोणत्याही भागावर एक टन अणुबॉम्बचा हल्ला करण्यास सक्षRead More

May 08, 2012
Visits : 3120

अपहरणाचे सत्र गडचिरोलीत पण सुरु :गडचिरोली हा राज्याचा एक भाग आहे का ? छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अ‍ॅलेक्स पॉल मेनन यांचे नुकतेच नक्षलवाद्यांनी अपहरण करून त्या मोबदल्यात आपल्या साथीदारांना सोडण्यासाठी दबाव आणला. मेनन यांची मुक्तता हा महत्त्वाचा मुद्दा आहेच; पण यापूर्वीही ओदिशाचे आमदार तसेच 2 विदेशी पर्यटकांचे अपहरण नक्षलवाद्यांनी केले होते. त्यापैकी आमदाराची मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांत नक्षलवाद्यांच्या भूसुरुंगांचे आणि बंदुकीच्या गोळीचे अनेक जवान शिकार बनलेRead More

May 07, 2012
Visits : 2263

भारत श्रीमंतांचा आणि गरिबांचा!LOKMAT प्रगत देशांमध्ये आज जरी भारतातील प्रगतीचे कौतुक असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक विचारवंत वारंवार भारतातील गरिबीकडे जगाचे लक्ष वेधून घेताना दिसतात. वुलिमिरी रामलिंगस्वामी यांनी ‘द एशियन इनिग्मा’मध्ये भारतीय गरिबीचे वास्तव अत्यंत परखड शब्दांत मांडले आहे. दारिद्र्याने पिचलेल्या स्त्रीला पती आणि शासकीय सोयीसुविधांची साथ मिळाली तरच ती जगू शकते. हे भेदक वास्तव आज देशातील 60 टक्क्यांहून अधिक कुटुंबात पाहायला मिळते. 1947 साली लाभलेल्या स्वातंत्र्याचे हेच फलित आहे का? देशाRead More

May 07, 2012
Visits : 2177

स्वातंत्र्यानतंर गेल्या 63 वर्षात या गावात कुणीही सरकारी माणूस पोहोचलेलाच नव्हताआमचा देश कोणता? देशाला स्वातंत्र्य मिळून 63 वर्षे झाली, पण स्वातंत्र्य सूर्याची किरणे अद्यापही लाखो लोकांच्या झोपड्यापर्यंत पोहोचलेलीच नाहीत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाचा कसा चौफेर विकास झाला, सुख-समृध्दी कशी वाढली, ग्रामीण भागापर्यंत नागरी सुविधा कशा उपलब्ध झाल्या, जनतेचे जीवनमान कसे सुधारले, याचा डांगोरा सत्ताधारी सातत्याने पिटतातच. पण, याच भूमीतल्या हजारो लोकांना आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत, आपल्याला अन्न, वस्त्रRead More

May 07, 2012
Visits : 2917

Seminar On Enhancing Jammu and Kashmir’s Pride May 2, 2012 by Team SAI The recently concluded two-day seminar on Enhancing Kashmir’s Pride in Srinagar was unique in many ways. First off, the subject itself was deep and evoked a range of emotions from the participants. Passions ran high and the audience got to interact one on one, albeit angrily initially, with the panel dealing with the much-needed aspect of Pride and Dignity of Jammu and Kashmir. Next, the seminar was a no holds barred opportunRead More

May 02, 2012
Visits : 10011

On March 26, 19-year-old Rinkle Kumari, from a village in Sindh, told Chief Justice of Pakistan Iftikhar Muhammad Chaudhry that she had been abducted by a man called Naveed Shah, and pleaded with the highest court to let her return to her mother. It was a brave plea. Hindu women in Pakistan are routinely kidnapped and then forced to convert if they want the respectability of marriage. They are helpless, as they have neither the numbers nor the political clout to protect themselves. As Rinkle left the court,Read More

May 02, 2012
Visits : 9143

राष्ट्रद्रोह्यांना दणका! मुस्लिमांना भडकवून स्वत:ची राजकीय ‘रोटी’ शेकणार्‍या अबू आझमी यास न्यायालयाने दणका दिला आहे. हे आझमी महाशय महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचा उल्लेख आदराने करायला हरकत नाही, पण धर्मांध व जातीय फूत्कार सोडून पदे मिळवली तरी ‘मान’ मिळत नाही. धर्मांध, जातीय फुटीरतेस प्रोत्साहन देणारी विधाने केल्याबद्दल आमदार अबू आझमी यास मुंबईतील माझगाव न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा व्यक्तीस नसून प्रवृत्तीस आहे. धर्मांध विकृतीस आहे व अशा विकृतीRead More

May 02, 2012
Visits : 7116

अबू आझमी यांची सारी नेतेगिरी त्यांच्या आगलाव्या वृत्तीवर अबू आझमी यांची सारी नेतेगिरी त्यांच्या आगलाव्या वृत्तीवर आणि उपद्रवी मूल्यांवर चालत आली आहे. धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेत धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. चिथावणी हा दहशतवादाचाच भाग असून तो हिंसाचाराला आव्हान देणारा असतो या धोक्याची त्यांना कधी पर्वा करावीशी वाटत नाही. स्वस्थ आणि एकजिनसी समाजात नांदणारी शांतता ज्यांना बघवत नाही, अशी उपद्रवी नाठाळ नेतेमंडळी वेगवेगळे वाद उकरून काढून विद्वेष पसरवत असतात. अशा मतलबी राजकीय नRead More

May 01, 2012
Visits : 3095

Subject: Well Done Chief! One hopes that people have realised that Gen VK Singh has done what his predecessors refrained from doing due to their own lack of courage or for hoping that their tenure would finish before disaster struck. Gen VK Singh stood for what was right when it came to the age row. He did not give up or resign as vociferously demanded by some retired Generals and bureaucrats, who actually already have one foot in the grave, but went the whole hog like a true soldier, till the system faileRead More

May 01, 2012
Visits : 3394

India mustn’t get another rubber stamp President this July By Rajdeep Sardesai, FirstPost, April 20, 2012 Five years ago, one ‘almost’ broke the story of India’s next president. Amidst feverish speculation, a source sent an sms: “Congratulations! India is getting its first woman president and it is from your home state!”. My instinctive reaction was to think of Nirmala Deshpande, long standing Gandhian and powerful votary of Indo-Pak peace. We even flashed her name as a likely choice. To be honestRead More

May 01, 2012
Visits : 6868

I have come across the following website which may be of use to every Senior Citizen. Do Check it out: www.seniorindian.com The aim of this site is to provide detailed info on all aspects concerning Senior Citizens of India, so that they may lead a healthy and happy life. Planning should begin early (maybe at 40!). Old Age brings some limitations, but being positive and following some simple guidelines can make life richer not just for Seniors, but also for their family, friends & society.Read More

Hemant Mahajan's Blog

Blog Stats
  • 289260 hits