Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 24, 2012
Visits : 6788

ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरन ‘‘हिंदुस्थानच्या लोकशाहीने लोकांना काय दिले? काहीच नाही. मात्र नवे संस्थानिक व नवाब निर्माण केले. लोकशाही म्हणजे मंत्र्यांना सुरक्षा व जनतेचा खोळंबा. लोकशाहीतील नवाबांसाठी दिल्लीत सर्वत्र ‘जाम’ लागला आहे. युरोपियन राष्ट्रांतील पंतप्रधान व मंत्र्यांचा साधेपणा आपल्याकडे कधी येणार? हिंदुस्थानात लोकशाही आहे म्हणजे नक्की काय आहे असा प्रश्‍न पडावा, असे प्रसंग रोज डोळ्यांसमोर घडत असतात. लोकशाहीचा खरा अर्थ सध्याच्या राज्यकर्त्यांनी बदलून टाकला आहे व लोकशाहीने नवे नवाब, संस्थानिक, मRead More

December 21, 2012
Visits : 6483

देशामध्ये एकही शहर असे नसेल, जेथे स्त्री सुरक्षित आहे दोषी कोण? दिल्लीमध्ये रविवारी घडलेल्या घृणास्पद बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले. लोकप्रतिनिधींनाही त्या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी लागली आणि संसदेतही कडक प्रतिक्रिया उमटल्या. बलात्कार्‍यांना फाशी दिली जावी, स्त्रीसुरक्षा विषयक कायदे कडक व्हावेत, महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष पुरवले जावे वगैरे मागण्या सर्व थरांतून आज केल्या जात आहेत. कोणी मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे काढले, कोणी घोषणा देत आणि फलक नाचवीत निदर्शने केली, कोणी सोशल मीडियाRead More

December 21, 2012
Visits : 4201

पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांशी चार-पाच सामने खेळले म्हणजे सारं काही आलबेल होईल? शेखचिल्लीची स्वप्नं पाहण्यात आपल्या भारतीयांचा हात जगामध्ये कोणी धरू शकणार नाही. आपल्या नक्की काय अपेक्षा आहेत? भारत-पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांशी चार-पाच सामने खेळले म्हणजे सारं काही आलबेल होईल? हिंदी-पाकी एकमेकांच्या गळयात गळे घालून फिरतील…? तणाव-बिणाव साफ नाहीसे होतील? सीमेपलीकडूनचा गोळीबार पटकन थांबेल? देशातल्या दहशतवादी कारवाया तर एका झटक्यात थांबतील? की नेहमी जीव मुठीत घेऊन फिरणारी भारतीय जनता लगेच निर्भय, सुरक्षिRead More

December 19, 2012
Visits : 1996

Till the next rape case By pragmatic on December 18, 2012 in Uncategorized Same questions. Obvious answers. The news of a 23-year old student being raped in a private bus in Delhi yesterday evening has outraged most concerned citizens. Even our parliamentarians have taken notice and the police also seems to be swinging into action. But it can not be about one single incident or bringing the culprits of this one crime to book. If it can happen in Delhi, imagine the situation in other far-off places in InRead More

December 19, 2012
Visits : 5222

देशाच्या संरक्षण करण्यासाठी समुद्री सामर्थ्यांची नितांत गरज   भारतीय सीमेलगतच्रा चिनी लष्कराच्या हालचाली हा नेहमीच चिंतेचा विषर राहिला आहे. आता चिनी नौदलाचे वेगाने होणारे आधुनिकीकरण ही चिंतेची बाब असल्राचे नौदलप्रमुख डी. के. जोशीनीच स्पष्ट केले आहे. नौदलप्रमुख एँडमिरल डी. के. जोशी यांनी आपण आपले हितसंबंध सांभाळण्यास सक्षम आहोत, असे सांगितले आहे.हे सत्य आहे का? चीनच्या हालचालींकडे बारिक लक्ष ठेवून त्याच्या कुरापतींना तोडीस तोड जवाब देणेही आता भारताचीही काळाची गरज बनली आहे.चीन आपल्या नौदलाचा ज्या गतीने विकRead More

December 19, 2012
Visits : 7172

चीनच्या कुरापतींना जवाब देणे काळाची गरज   कासवाच्या गतीने चालणाऱ्या सरकारच्या कारभारामुळे देशातल्या मोठ्या उद्योग समूहांना चीन आणि अन्य प्रगत राष्ट्रांशी औद्योगिक स्पर्धा करता येत नाही, असे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केलेले मत, सरकारच्या संथ गतीच्या कारभारावर प्रकाशझोत टाकणारे आहे. नव्या अर्थव्यवस्थेमुळे विकासात कोलदांडे घालणारी "परवाना राज' पध्दतीही मोडीत काढली जाईल, अशी ग्वाही तेव्हा केंद्र सरकारने दिली होती. नव्या भांडवली अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमलबजावणीमुळे देशात लाखो रोजगाRead More

December 02, 2012
Visits : 2227

शूरांची उपेक्षा शूर जवान म्हणजे नरबळी देण्यासाठी ठेवलेली पगारी माणसे 26 नोव्हेंबर 2008 या काळ्या दिवशी पाकिस्तानच्या अकरा दहशतवाद्यांनी महानगरी मुंबईवर चढवलेल्या अति भीषण हल्ल्याने आणि त्यांनी घडवलेल्या सामूहिक हत्याकांडाने देशासह सारे जगही हादरले. अशोक कामठे, विजय साळसकर आणि हेमंत करकरे यांच्यासह अकरा पोलीस शहीद झाले. तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला धाडसाने पकडले. त्यात त्यांचा बळी गेला. देशाच्या इतिहासातील सर्वांत भीषण अतिरेकी हल्ला असलेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान आपल्या प्राणांची बाजी लावूनRead More

Hemant Mahajan's Blog

Blog Stats
  • 34089 hits