Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 17, 2013
Visits : 3845

शहिद (???) अफझल गुरूचे मित्र ,मानवाधिकारवादी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफीज सईद याच्या मांडीला मांडी लावून दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीबद्दल अश्रू ढाळणारा काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिक याचे देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारे कृत्य केल्याबद्दल पासपोर्ट रद्द केला जाण्याची शक्यता आहे.भारतीय संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू हा काश्मिरातील फुटिरतावाद्यांसाठी हिरोच बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशी ठोठावल्यानंतरही काश्मीरमधील फुटिरतावादी गटांचा त्याला मृत्यूदंड देण्यास विरोध होता. काश्मिरात सर्वRead More

February 17, 2013
Visits : 3675

शहिद अफझल गुरूचे मित्र आणी राष्ट्रीय सुरक्ष हुर्रियतची गरळ पाकिस्तानच्या तालावर नाचणाऱ्या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. पाकिस्तानात जाऊन त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. संसदेवर हल्ला चढवून प्रचंड रक्तपात आणि काही लोकांचे, विशेषत: मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्Read More

February 16, 2013
Visits : 4912

http://www.esakal.com/esakal/20130216/5010203701391877811.हतं ब्रह्मपुत्रा नदीवर चीन उभारणार असलेल्या तीन जलविद्युत प्रकल्पांमुळे त्या नदीचे भारताला मिळणारे पाणी कमी होणार आहे. ब्रह्मपुत्रेवरील प्रकल्पांमुळे आपल्या हिताला बाधा पोचणार नाही, याबाबत भारताने दक्ष राहिले पाहिजे. ब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच "ग्रेट बेंड' येथे चीनकडून बांधल्या जाणाऱ्या मोठ्या धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का बंधाऱ्यावरून भारताकडे वळवल्या जाणाऱ्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहे. भारताRead More

February 08, 2013
Visits : 5465

http://www.esakal.com/esakal/20130208/5530293625376424836.हतं भारतासमोर चीनचे जलसुरक्षेचे आव्हान ब्रिगेडियर हेमंत महाजन ब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच "ग्रेट बेंड' येथे चीनकडून बांधल्या जाणाऱ्या मोठया धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बराजवरून भारताकडे वळवल्या जाणाऱ्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे. इतकेच नव्हे, तर भारतात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू असलेल्या संभाव्य नदीजोड प्Read More

February 08, 2013
Visits : 1591

उर्दूचे प्रेम कशापायी-चारुदत्त कहू तभारत   भारतातील प्रमुख २२ भारतीय भाषांपैकी एक असलेल्या, हजार ते तेराशे वर्षांचा इतिहास असलेल्या, सार्‍या जगात बोलबाला असलेल्या आणि अनेक महत्त्वाच्या पदांवर या भाषेचे तज्ज्ञ विराजमान असतानाही मराठी भाषेवर सातत्याने आक्रमण का केले जाते? राजभाषा असूनही महाराष्ट्रात मराठीच्या स्वाभिमानासाठी वारंवार झगडण्याची पाळी का येते, हेच कळायला मार्ग नाही. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत तब्बल ७५ टक्के लोक मराठी भाषा बोलणारे आहेत, पण तरीदेखील शासनकर्ते मराठीच्या गळचेपीसाठी कुठलीशी कारणे काढRead More

February 05, 2013
Visits : 5970

INTERESTING READING - but it's TRUE ! - check on any Govt Web-site. The following are some of the Government Schemes and Projects that have been named after the Nehru-Gandhi family. And now Rahul Gandhi is being projected as the saviour of this country Central Government Schemes : 1. Rajiv Gandhi Grameen Vidyutikaran Yojana, Ministry of Power – A scheme “Rajiv Gandhi Grameen Vidyutikaran Yojana� for Rural Electricity Infrastructure and Household Electrification was ...launched for the aRead More

February 03, 2013
Visits : 5958

पाकिस्तान जिहादी भस्मासुराच्या पकडीत शत्रूशी शत्रूप्रमाणे वागा शुक्रवारचा (०१/०२/२०१३) नमाज पढून मशिदीतून बाहेर पडताना जबरदस्त स्फोट होऊन किमान २२ जण ठार झाले. पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील हंगू गावात ही घटना घडली. या स्फोटात ५० हून अधिक नागरिक जखमी झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये कारगिल युद्ध सुरू होण्यापूर्वी तत्कालीन पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी प्रत्यक्ष ताबारेषा (एलओसी) ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, हेलिकॉप्टरद्वारे "एलओसी' ओलांडून मुशर्रफ यांनी 28 माRead More

February 02, 2013
Visits : 4688

Indian Scandal Encyclopedia You can click on any of the scandal below to go to the original story of the scandal.publisted/listed ..in wikipedia..the free Encyclopedia... 2012 § President of India's land grab scandal - President of India Pratibha Patil allegedly grabbed 2,61,000 sq ft of defence land in Khadki Cantonment, Pune and built a home on it [1] [2] [3] [4] § Coal Mining Scam - Central government lost 1,070,000 crore (US$213.47 billion) by not AuctioninRead More

Hemant Mahajan's Blog

Blog Stats
  • 36104 hits